SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

168 0

मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं . न्यायालयाने संजय राऊत यांना आता 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share This News

Related Post

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

Amit Thackeray : ” मी काही संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही “…! अमित ठाकरेंचा मिश्किल टोला

Posted by - August 13, 2022 0
पुणे : मनसेचे नेते अमित ठाकरे कालपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी तसेच मनसे पदाधिकाऱ्यांशी…
Suspension of MP

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

Posted by - December 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन (Suspension of MP) करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर…
Odisha Malgadi

ओडिशामध्ये पुन्हा रेल्वे अपघात; मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले (Video)

Posted by - June 5, 2023 0
ओडिशा : ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस उलटत नाही तोपर्यंत सोमवारी पुन्हा एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. बारगढ जिल्ह्यात…

इंग्लंड खेळ जगत : ‘या’ कारणाने Ben Stokes या अष्टपैलू खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - July 18, 2022 0
इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *