दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांना पितृशोक; वडील कृष्णा यांचं निधन

365 0

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं आज मंगळवार निधन झालं. पहाटे 4 वाजता हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक अरेस्टमुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 80 वर्षांचे होते.

कृष्णा हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील होते. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार झाले. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडलं.

कृष्ण यांचं खरं नाव घट्टमनेनी शिवा राम कृष्णमूर्ती असं आहे. त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कृष्णा हे त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. 2009 त्यांना पद्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

See the source image

काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं.

Share This News

Related Post

अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 8, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी…
Ravindra Mahajani

Ravindra Mahajani : हवापालटास आले अन् प्राण गमावले; रवींद्र महाजनींसोबत नेमकं काय घडलं?

Posted by - July 15, 2023 0
पुणे : आज सकाळच्या सुमारास मोठा पडदा गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन (Ravindra Mahajani) झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने…
Noor Malabika Death

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री नूर मालाबिका दासने (Noor Malabika Death) आत्महत्या केली…
Adah Sharma

Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदा शर्मानं आलिया अन् कंगनाला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

Posted by - May 13, 2023 0
मुंबई : सध्या संपूर्ण देशात चर्चेत असलेला सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ हा 5 मे रोजी रिलीज झाला.…

श्रद्धा वालकर सारख्या आणखी बळी जाऊ नयेत यासाठी समाजाने आणि कुटुंबाने सतर्क राहण्याची आवश्यकता : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - November 17, 2022 0
वसई : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या श्रध्दा वालकर या मुलीच्या झालेल्या निर्घृण खुनाची घटना अत्यंत वाईट आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *