#MAHARASHTRA POLITICS : “आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार…?” राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांना टोला, वाचा सविस्तर

582 0

सातारा : कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठच्या दिक्षांत समारभासाठी कराड येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थिताना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांविषयी त्यांनी भाष्य करताना म्हंटले आहे कि, बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे.

मी ज्यावेळी काँग्रेस सोडून गेलो त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना केली होती, एकटा खिंड लढवणार, ते आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार आहेत हे त्यांनाच माहिती, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात भाजपामध्ये आलेच तर माझा विरोध असायचा कारण नाही, त्याबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल, त्या निर्णयाला अधीन राहून आम्ही काम करू, असही विखे पाटील म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE : ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास ; १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ…

Kanthameni Uma Maheshwari suicide : टीडीपीचे संस्थापक एन.टी. रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - August 2, 2022 0
हैदराबाद : कंथामेनी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. कंथामेनी उमा माहेश्वरी या तेलुगु देसम पार्टीचे संस्थापक…

अग्नीशामक दलाच्या जवानां सोबत दिवाळी साजरी; लोकसेवा फाऊंडेशनचा उपक्रम

Posted by - October 27, 2022 0
पुणे : मुस्लीम समाजातील कार्यकर्ते तसेच लोकसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने अग्नीशामक दलाच्या कोंढव्यातील २ केंद्रांमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.…

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना मिळणार लस, वृद्धांसाठी बूस्टर डोस

Posted by - March 16, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी या महामारीविरुद्धची लढाई सातत्याने सुरू आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही…

रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता जोशी यांची नियुक्ती

Posted by - November 2, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *