Raj Thackery

सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो – राज ठाकरे

3610 0

सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

राज्यात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. असे असले तरी अनेकांना घरी बसून काही कामे नसतात. मागचा पुढचा इतिहास माहिती नसतो. काही लोकं राजकीय पक्षांनी पाळलेली असतात. त्यांना लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा त्रास करुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची सध्या गरज आहे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.

Share This News

Related Post

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा उत्तम काळ ; पितृपक्षाचे महत्त्व, पिंडदानची खास ठिकाणे

Posted by - September 14, 2022 0
पितृपक्षात श्राद्ध कर्म करण्याची परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. या काळात जेथे सूर्य दक्षिणायन आहे. त्याचबरोबर शास्त्रानुसार सूर्य या…
Top Political Events 2023

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Posted by - December 31, 2023 0
मुंबई : 2023 हे वर्ष भारतातील राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारे ठरले. या वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. मग ते पक्षातील…

श्री विष्णू सोबत तुलसी विवाहाचे काय आहे महत्व; पूजा विधी, स्वरूप, आख्यायिका वाचा सविस्तर

Posted by - November 5, 2022 0
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.…

बीड : अंबाजोगाईत ट्रक-जीपचा भीषण अपघात; सात प्रवासी जागीच ठार

Posted by - April 23, 2022 0
बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले…

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *