MNS : तर “हर हर महादेव “म्हणत हिंदूंनी ही तयार राहील पाहिजे …!

184 0

पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्लामिक संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सदर्भातील बातम्या विविध न्युज पोर्टल व वाहिन्यांवरून प्रसिद्ध होत आहेत.

पुणे इस्लामिक दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे . तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी इस्लामिक घुसखोर रहातात हे मनसे सातत्याने सांगत आहे व पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर देशातून हाकलून दया या साठी सातत्याने आंदोलने करीत आहे तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी इस्लामिक मूलतत्ववादी आश्रयाला असतात हे सांगत आहे. परंतू कारवाई होत नाही . एकूणच पुणे इस्लामिक दहशवाद्यांकडून गढ बनवला गेला आहे असे चित्र काल परवाच्या घटने ने निर्माण झाले आहे .

त्यामुळे इथे जर इस्लामिक मूलतत्ववादी “पाकिस्तान जिंदाबाद ” च्या घोषणा देत असतील तर हिदुजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ “हर हर महादेव “म्हणत महाराष्ट्र सैनिक उद्या रविवार दुपारी १ वाजता टिळक चौक ( अलका टॉकीज चौक ) येथे मनसे नेते सरचिटणीस उपाध्यक्ष शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निदर्शन करणार आहे . मनसे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले आहे

Share This News

Related Post

Pune News

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन

Posted by - April 27, 2024 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune News) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन…
Gadchiroli News Murder

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Posted by - June 6, 2024 0
पुणे : पुणे जिल्हात मागच्या काही वर्षांपासून (Pune Crime News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशीच…
election-voting

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Medha Kulkarni

Medha Kulkarni : जिवाभावाची माणसे कशी तोडू? नितीन गडकरींच्या भेटीनंतर मेधा कुलकर्णी यांचे सूचक वक्तव्य

Posted by - August 13, 2023 0
पुणे : चांदणी चौकाच्या उद्धणपुलाच्या उदघाटनाच्या अगोदर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली…
Loksabha Election

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

Posted by - May 12, 2024 0
पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *