PHOTO : मलायका अरोडाच्या सुपर किलर लूकने सोशल मीडियाचे वातावरण तापवले

285 0

मलायका अरोडाने तिच्या वयाची ४० पार केली आहे . पण तिच्या मेंटेन फिगरमुळे ती नेहमीच लाईम लाईट मध्ये राहते .

तिच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे देखील ती चर्चेत राहते . तिच्या जिम मधल्या अनेक आऊटफिट्समुळे नेहमीच ट्रोल होणारी मलायका तिच्या Yellow Florissant गाऊन मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लॉन्ग कट , डीप नेक मध्ये मालयकाचं सौन्दर्य अधिकच उठावदार दिसते आहे . तिच्या या लूक वर तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून लाईक्स आणि कंमनेट्स केल्या आहेत.

Share This News

Related Post

दीपिकाच्या भगव्या बिकनी वादावर मिलिंद सोमणचे मत; म्हणाला, “ही कला की अश्लीलता याचा विचार…!”

Posted by - December 19, 2022 0
मुंबई : नुकताच पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यांमध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोर्ड दाखवला…

अर्थकारण : वापरात नसलेले बँक खाते पुन्हा चालू करायचं आहे ?

Posted by - October 21, 2022 0
दीर्घकाळ एखाद्या बँक खात्यातून व्यवहार झाले नाहीत तर ते खाते इनऑफरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते म्हणून ओळखले जाते. सलग दोन…

#LIFESTYLE : बॉडी डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा पर्याय ! शरीर आणि मनही राहील तंदुरुस्त…

Posted by - February 13, 2023 0
तुमचं शरीर किती निरोगी आहे. यावरच तुमचं मन आणि मेंदू काम करत असते. जर तुमचं शरीर निरोगी नसेल तर तुम्हाला…

अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखर अडकले विवाह बंधनात ; लग्नातील फोटोंवरून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Posted by - September 2, 2022 0
दक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन हे नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी…
Animal Trailer

Animal Trailer : बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - November 23, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची (Animal Trailer). तगडी स्टारकास्ट असलेल्या या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *