गुडघाभर पाणी.. वीजपुरवठा खंडित… साई दर्शनासाठी भाविकांची तारांबळ ; शिर्डी मध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग (पहा फोटो)

124 0

अहमदनगर (शिर्डी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी भाविकांची रिघच लागलेली असते . अशातच पावसानं राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे शिर्डीतील भाविकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येते आहे. अहमदनगर जिल्ह्याला पावसाने काही दिवसापासून चांगलंच झोडपून काढल आहे.

रविवारी शिर्डीमध्ये तुफान पाऊस कोसळला . त्यामुळे गावात आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. मंदिर परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले असून भाविक या पाण्यातूनच साई दर्शनासाठी जात आहेत . गावातील लोकांना मोठ्या प्रमाणावर असुविधा सहन करावी लागते आहे .

पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्या कारणाने शिर्डीतील प्रमुख भागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे . तर अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून , शिर्डीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Share This News

Related Post

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

Posted by - September 21, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात…

पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेल्या चंद्रकांत पाटलांचा कसा आहे राजकीय प्रवास

Posted by - September 25, 2022 0
शनिवारी रात्री उशिरा जिल्हा निहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून…

शिंदे गटात प्रवेश करताच गजानन किर्तीकरांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

Posted by - November 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला…

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार ‘आपडी-थापडी’चा खेळ ; चित्रपटाचं पोस्टर लाँच, दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - September 8, 2022 0
मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘आपडी थापडी’…

गंधर्व सुरावटीत होणार पहिल्या “ कोथरूड गणेश फेस्टिव्हल ” चे उदघाटन

Posted by - August 27, 2022 0
पुणे : कोथरूड या वेगात विकसित झालेले उपनगराची एक सांस्कृतिक ओळखही तयार होत आहे. निर्बंधमुक्त वातावरणात होणा-या यंदाच्या वैभवशाली सार्वजनिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *