Brekaing News ! केतकी चितळेच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

60 0

ठाणे- शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आज संध्याकाळी तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला मेडिकलसाठी घेऊन जात असताना केतकी चितळेच्या अंगावर शाई फेकण्यात आली. तसेच तिच्या अंगावर अंडी देखील फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 6 महिने पुढे

Posted by - March 7, 2022 0
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान…

महत्वाची बातमी, विधान परिषदेच्या मतमोजणीला अखेर सुरुवात.LIVE UPDATE

Posted by - June 20, 2022 0
मुंबई- काँग्रेसने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे रखडलेली मतमोजणी अखेर सुरु झाली आहे. लवकरच…

महावितरणचा खाजगीकरणा विरोधात आक्रमक पवित्रा; कर्मचारी तीन दिवस संपावर

Posted by - January 3, 2023 0
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.…

VIDEO : सांगलीत आढळलेल्या ‘त्या’ मगरीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अस्पष्ट

Posted by - August 18, 2022 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे – ब्रम्हनाळ नदी काठावर आढळलेली अजस्त्र मगर मृतावस्थेत सापडली आहे. वन विभागाने ती मगर मृत…

अष्टविनायका तुझा महिमा कसा; अष्टविनायक यात्रा आता 2 दिवसात नाही तर 1 दिवसात करता येणार

Posted by - May 3, 2023 0
महाराष्ट्रातली प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अष्टविनायक एक आहे. आता अष्टविनायकाची यात्रा 24 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. ही सर्व स्थळं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *