स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत नोकरी करण्याची संधी

115 0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या पदांसाठी 27 एप्रिल 2022 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

SBI च्या अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI SCO भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 55 पदांची भरती करण्यात येणार आहे.

पद आणि रिक्त जागा

कार्यकारी : 17 पदं
सिस्टम ऑफिसर : 7 पदं
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1 पदं
वरिष्ठ कार्यकारी : 12 पदं
वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11 पदं
उपाध्यक्ष आणि प्रमुख : 1 पदं
सल्लागार : 4 पदं
व्यवस्थापक : 2 पदं

VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीक 04 मे 2022 आहे.
व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

Share This News

Related Post

Top News Marathi Logo

MAHARASHTRA POLITICS : मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असे मला वाटत नाही, त्याचे परिणाम…! संजय राऊत यांची राज्य सरकारवर कडाडून टीका

Posted by - December 16, 2022 0
मुंबई : महामोर्चाच्या परवानगी वरून संजय राऊत यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानानंतरही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिल्या होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा

Posted by - March 18, 2022 0
देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि…

महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओचा टिझर पाहिलात का ? त्या टीझरला आवाज कोणाचा आहे ओळखा पाहू !

Posted by - May 7, 2022 0
महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ म्हणजे एकदम रांगडी गाडी. ही गाडी चालवणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच रांगडी पैलवान असली तर मस्तच. आता नवीन…
Nana Patole

Nana Patole : एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत सुखात नांदणार !; पटोलेंची बोचक टीका

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत…

Exclusive Report : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या ‘त्या’ शपथविधीला तीन वर्षे पूर्ण

Posted by - November 23, 2022 0
23 नोव्हेंबर 2019 हाच तो दिवस.. स्थळ राजभवन. याच दिवशी महाराष्ट्रचं नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीली होती. सगळीकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *