HADDI : या अभिनेत्याचा ‘ लेडी डॉन ‘ लुक पाहून त्याला ओळखणे देखील आहे कठीण …! त्याच्या ग्लॅमरस लुकने चाहते झाले अचंबित ; तुम्ही ओळखले का ?

278 0

मुंबई : आज पर्यंत तुम्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक पाहून त्यांना पुष्कळ लाईक दिले असतील . पण या अभिनेतेच्या या ग्लॅमरस लुकला पाहून चहाते घायाळ झाले आहेत . हा फोटो पाहून तुम्ही देखील हा अभिनेता नक्की कोण आहे , आणि त्यांनी केलेला हा मेकओव्हर ते त्याचा ओरिजनल लुक यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

तर या फोटोमध्ये सिल्वर वनपीस मध्ये लेडी डॉनच्या ग्लॅमरस लुक मध्ये नवाजुद्दीन सिद्दकिने खूप मेहनत घेतली असल्याचे आपण पाहू शकतो . त्याच्या या जबरदस्त मेकअप आणि ग्रे शिमरी वन पीसला तो अगदी सहजच कॅरी करतो आहे.

See the source image

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या हड्डी या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले . या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू आहे . 2023 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून , हा एक क्राईम बेस चित्रपट असल्याचे लक्षात येते.

Share This News

Related Post

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Posted by - January 20, 2024 0
अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे…

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांना पितृशोक; वडील कृष्णा यांचं निधन

Posted by - November 15, 2022 0
हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं आज मंगळवार निधन झालं. पहाटे 4 वाजता हैदराबादमधील…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

BIG NEWS : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला; लाहोर मधील रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - November 3, 2022 0
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या रॅलीमध्ये फायरिंग दरम्यान इमरान खान जखमी झाले आहेत.त्यासह अन्य चार जण देखील…

वृक्षसंपदा अभियानाअंतर्गत ६५००० देशी झाडे लावण्याचा संकल्प – चंद्रकांत पाटील.

Posted by - June 8, 2024 0
  “शासन निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अनेक कामे करत आहे. पण निसर्गक्षेत्राचा आवाका बघता हे केवळ शासनाचे काम नाही. त्याला सर्वांचाच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *