विष्णु महाराज चक्रांकित यांचे निधन

3802 0

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी श्री विष्णु महाराज चक्रांकित यांचे आळंदी येथे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले .आज(सोमवारी) सकाळी अकरा वाजता इंद्रायणी तीरावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपुढे सलग पन्नास वर्ष त्यांनी हरिपाठ कीर्तन सेवा केली. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सुवर्णाक्षरात तयार केले . आणि ते भारताचे तत्कालीन राष्ट्रपती पंडित शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभहस्ते प्रकाशित करून श्री माऊलींच्या मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली.

Share This News

Related Post

sharad pawar

राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता -शरद पवार

Posted by - August 28, 2022 0
पुणे:प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही,…

मंत्र्यांचं खातेवाटप न झाल्यानं आरोप करणं हे विरोधकांचं काम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 13, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौरा करत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत. दरम्यान…

VIDEO : सरकार आम्ही चालवत आहोत ; मंत्री असल्याने कायदा तोडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार ; पहा नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी

Posted by - August 9, 2022 0
नागपूर : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेकडून मल्टी डिस्प्लेनरी मल्टी मॉडेल रिझल्टच्या अंतर्गत आदिवासी यांच्या आरोग्या करता ब्लॉसम नावाच्या…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *