RASHIBHAVISHY

दैनिक राशी भविष्य

472 0

मेष:- सुखी दांपत्य जीवनाचा आनंद आनुभवाल, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

वृषभ:- खण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा,नौकारीच्या दिकांनी वातावरण चांगले असेल

मिथुन:-आध्यात्मची ओढ लंगडत आपल्या करक्षेत्रात रमाल

कर्क:-उत्तम गृह सौख्य मिळेल,आईचे आशीर्वाद मिळतील

सिह:- भावंदनचे सहकार्य लाभेल मित्रा परिवारासोबत दिवस आनंदात जाईल

कन्या:- कुटुंबा सोबत दिवस आनंदात जाईल
महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण कराल

तुला:- नवी उमेद व उत्साह लाभेल, नशिबाची साथ मिळेल

वृश्चिक:- काजटुंबिक जबाबदाऱ्या येऊन पडतील,तितक्याच समर्थ पणे पार पाडा

धनु: -आनंदाची प्राप्ती होईल,सर्व काही मनाप्रमाणे होईल

मकर:- सर्व कामे निष्ठेने व प्रामाणिक पणे पूर्ण करा,वरीष्ठाची मर्जी संपादन कराल

कुंभ:- आज आकस्मित पाने आनंदाची प्राप्ती होईल भाग्य साथ देईल,आध्यात्मिक अनुभूती मिळेल

मीन:- आज आपली इच्छा शक्ती कमकुवत होईल,मानसिक थकवा जाणवेल

शुभम भवतु …!

Share This News

Related Post

KASABA GANAPATI

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन ; अलोट गर्दी , भक्तांचा उत्साह गगनात मावेना , पहा VIDEO

Posted by - September 9, 2022 0
पुणे : धर्मशास्त्रानुसार भक्तिभावाने आज गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे . २ वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते…
crime

बहिणीची छेड काढली, ताकीद देऊनही ऐकलं नाही, म्हणाला मी तिच्यासोबत …! संतापलेल्या भावानं थेट उचललं टोकाचे पाऊल, नाशिकमधील खळबळजनक घटना

Posted by - February 23, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणांन आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्या…

VIDEO : पुण्यात कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू

Posted by - November 1, 2022 0
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना…
Solapur Crime

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Posted by - January 30, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *