अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटप ठरलं; शिवसेना ठाकरे 21 जागांवर लढणार

2193 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालं असून सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढाही सुटला आहे.

21 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17 जागा काँग्रेस तर 10 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार निवडणूक लढणार आहेत.

सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील तर भिवंडीच्या जागेवर बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत. विकास आघाडीमध्ये कोणतीही मतभिन्नता नसून आम्ही सर्व एक आहोत असं विधान यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे.

Share This News

Related Post

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूया नारळाचा चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू

Posted by - October 17, 2022 0
आजच्या दिवाळी स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत नारळाचं चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू कसे बनवायचे. जिभेवर ठेवताच अगदी सहज विरघळणारे हे…

TOP NEWS MARATHI : “घात झाला दिघे साहेब घात झाला !” खा. राजन विचारेंचं आनंद दिघेंना भावनिक पत्र व्हायरल (Video)

Posted by - August 1, 2022 0
” साहेब आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण आज…

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘या’ आजाराने आहेत त्रस्त

Posted by - October 20, 2022 0
नवी दिल्ली : 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराणे व्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर…
SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - August 8, 2022 0
मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात…

दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Posted by - February 21, 2022 0
रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *