काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

142 0

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण महाविकास आघाडी सरकारी ज्या मुद्यावरुन स्थापन झाले त्यांचे काय झाले, असा सवाल कॉग्रेसने उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीत  सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. याचं कारण कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र. आघाडी सरकारच्या घटक पक्ष असलेल्या कॉग्रेसने मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

“शिवसेना संपण्याच्या मार्गावर ; देशात फक्त भाजप टिकेल…!” जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने नवीन वादंग

Posted by - August 2, 2022 0
नवी दिल्ली : देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील…

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण कधी होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

Posted by - June 8, 2022 0
मला अनेकजण विचारतात, की औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? नाव काय हो ते कधीही बदलू शकतो पण मला सर्व सोईंनी परिपूर्ण…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा ! कोर्टाने ‘त्या’ प्रकरणी केले दोषमुक्त

Posted by - September 8, 2023 0
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

संत सोपानकाका पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करा – विजय शिवतारे

Posted by - April 4, 2022 0
संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम भरपूर दिवसापासून रखडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते तरी इथला रस्ता…

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *