मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 6 महिने पुढे

575 0

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नियोजित असलेल्या निवडणुका किमान सहा महिने पुढे जाणार आहेत.

यासाठीचे विधेयक आज दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न करता मंजूर झाले. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This News

Related Post

‘RSS संघराज’ Facebook Page च्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी ; सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी , रा.स्व.संघाची मागणी

Posted by - August 17, 2022 0
पुणे : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे.…

PHOTO : पुणे शहरात 8 ठिकाणी झाडपाडीच्या घटना ; 2 चारचाकी वाहनांचे नुकसान

Posted by - September 7, 2022 0
पुणे : आज पुणे शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली . यामध्ये शहरात ८ ठिकाणी झाडपाडीच्या घटना घडल्या असल्याची…

शिंदे गटात प्रवेश करताच गजानन किर्तीकरांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

Posted by - November 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची नियुक्ती

Posted by - September 25, 2022 0
मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात…

पालकांसाठी महत्वाची माहिती : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 14 जुलैला (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *