महावितरणचा खाजगीकरणा विरोधात आक्रमक पवित्रा; कर्मचारी तीन दिवस संपावर

343 0

अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या तीन दिवसाच्या राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रात तांत्रिक बिघाड झाल्यास अडचणी येऊ शकतात. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसानंतर ही सुरू ठेवू अशी आक्रमक भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महावितरणचे खाजगीकरण केले जाणार असून, अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. याबाबत राज्य सरकारची देखील सकारात्मक भूमिका असल्याने अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही प्रमुख मागणी आहे. याच प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार असून यामध्ये 30 संघटनांनी सहभाग घेतला आहे.

Share This News

Related Post

मंत्रिमंडळ बैठक : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार ; सर्वसमावेशक धोरण निश्चित

Posted by - September 12, 2022 0
राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का ? सीमावादाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक 

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत…

#PUNE : कसबा जिंकण्याचा महाविकास आघाडी नेत्यांचा निर्धार; भाजपविरोधी मतांची एकजूट आघाडीला विजयी करणार : रवींद्र धंगेकर

Posted by - February 3, 2023 0
पुणे : उमेदवार कोणीही असला तरी कसबा जिंकण्याचा निर्धार महाविकास आघाडी नेत्यांनी आज जाहीर केला, त्यामुळे मंडई विद्यापीठ कटट्यावर महा…

तंबाखू दुष्परिणाम जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा…

MIT World Peace University : हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोकअदालतला चांगला प्रतिसाद

Posted by - October 4, 2022 0
पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *