2 भावांचा कौतुकास्पद कार्यक्रम; वृक्षारोपणकरून वर्षभर केले संगोपन, आज साजरा केला झाडांचा वाढदिवस

981 0

सांगोला : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती सांगोला येथे श्री प्रशांत नारायण पाटील व श्री प्रविण नारायण पाटील या दोन बंधूनी 11 मार्च 2022 दिवशी स्वयं सु्फूर्तीने आणि स्वप्रेरनेने वृक्षरोपण केले. त्या झाडांचे वर्षभर संगोपन केले व शाळेने हि त्यांना सहकार्य केले. आज त्या झाडांना 1 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने झाडांचा वाढदिवस ह्या दोन बंधूनी उत्तम पद्धतीने पाटील वस्तीवरील जेष्ठ मंडळी व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन केला.

ह्या वाढदिवसादिवशी ह्या दोन बंधूनी आपल्या आयुष्यात झाडांचे महत्व फायदे हे उत्तम रित्या पटवून दिले. त्या निमित्ताने शाळेने व श्री रामचंद्र पाटील (रामकृष्ण गार्डन व्हीला चे मालक जेष्ठ शिक्षक) यांनी ह्या दोन बंधुचे शाल देऊन सत्कार केला व कौतुका ची थाप पाठीवर दिली.

Share This News

Related Post

Uddhav Thackrey : “घी देखा लेकिन कोल्हापुरी जोडा नही देखा ; राज्यपालांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे”…! (Video)

Posted by - July 30, 2022 0
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र भर तीव्र पडसाद पडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कोश्यारी…

महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य :अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधीमंडळ सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.…

शिंदे गटात प्रवेश करताच गजानन किर्तीकरांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

Posted by - November 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला…

VIDEO : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांच्या हस्ते आरती… पाहा

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीयपंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली. गणेशोत्सव काळात…

KIRIT SOMAYYA : “हसन मुश्रीफांचं काउंटडाऊन सुरू, त्यानंतर अनिल परब आणि अस्लम शेख यांचा नंबर लागणार…!”

Posted by - January 11, 2023 0
कोल्हापुर : कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणात कारखान्यातील 98% पैसा हा मनी लॉन्ड्रींच्या माध्यमातून जमवण्यात आला असल्याचा आरोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *