आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; वल्लभनगर आगारातून भाविकांसाठी प्रत्येक दिवसाला 15 बसेस सुटणार

71 0

पुणे: आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान केले असून दोन वर्ष आषाढी वारी कोरोनामुळे घडलेली नव्हती त्यामुळे यावर्षी दोन्ही पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या यावर्षी जास्त आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील वारकऱ्यांना वल्लभनगर बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत गेल्या दोन वर्षापासून आषाढी वारीही झाली नव्हती पण यावर्षी आषाढी वारीही मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे वारकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वल्लभनगर आगारातून तसेच स्वारगेट बस स्थानकातून 250 हुन अधिक बसेस सुटणार आहेत अशी माहिती वल्लभनगर बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्याचबरोबर ग्रुप बुकींग करणाऱ्या साठी देखील वल्लभ नगर आगार विशेष सवलत देण्यात येणार असून भजनी मंडळ किंवा मोठा ग्रुप असेल तर त्यांना घरापासून ते पंढरपूर पर्यंत प्रवास एसटी प्रवास करता येणार आहे . यासाठी दररोज 15 बस सोडण्यात येणार आहेत.

Share This News

Related Post

Breaking !संजय राऊत यांना धमकी, महत्वाची अपडेट ! एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, त्याचे नाव….

Posted by - April 1, 2023 0
शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलसांनी पुणे पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई करत एका…

सप्तशृंगी देवीच्या मूळ, स्वयंभू स्वरूपातील मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी VIDEO

Posted by - September 27, 2022 0
नाशिक : शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नाशिकमधील भाविकांना देवी सप्तश्रृंगीचे मुळ रुपात दर्शन घेण्याची आस लागली असल्यानं…

फोटोशूट बेतलं जीवावर, 3 तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 7, 2022 0
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात फोटो शूट करण्यासाठी साठवण तलावाजवळ गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली…

“तर महाराष्ट्राचा हा आक्रोश लोक बॅलेट बॉक्समधून तुम्हाला दाखवतील…!” सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

Posted by - December 13, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज पुण्यामध्ये कडकडीत बंद पाण्यात आला…

औरंगाबाद मध्ये दुहेरी हत्याकांड : पत्नी आणि अडीच वर्षाच्या चिमुकलीची मोबाईलच्या वायरने गळा घोटून हत्या; पती आणि सासू अटकेत

Posted by - January 9, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची आणि अवघ्या अडीच वर्षाच्या बाळाची मोबाईलच्या वायरने गळा आवळून क्रूरतेने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *