Womens Day 2024

Womens Day 2024 : जॅसिंथा कल्याण बनली पहिली महिला पीच क्युरेटर; कोण आहेत जॅसिंथा कल्याण?

622 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात आज जागतिक महिला दिन (Womens Day 2024) साजरा केला जात आहे. आज आपण एका अशा महिलेबद्दल बोलणार आहोत जिने WPL च्या सर्व सामन्यांचे पीच केले आहे. ती पहिली महिला पीच क्युरेटर बनली आहे. त्यांचे नाव आहे जॅसिंथा कल्याण.भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एक पीच क्युरेटर म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली.

जॅसिंथा कल्याणने WPL 2024 च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांच्या पीच तयार केल्या. महिला प्रीमियर लीगचे पहिल्या टप्प्यातील सामने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले गेले. या मैदानावरील पीच तयार करण्याचे काम जॅसिंथा कल्याणने केले. यानंतर आता देशाची पहिली महिला पीच क्युरेटर म्हणून क्रीडा इतिहासाच्या इतिहासात जॅसिंथा कल्याणचे नाव कोरले गेले.

कोण आहेत जॅसिंथा कल्याण?
जॅसिंथा कल्याण ही कर्नाटकची रहिवासी आहे. बेंगळुरूपासून 80 किमी अंतरावर असलेल्या हरोबेले गावात ती मोठी झाली. यापूर्वी ती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात रिसेप्शनिस्ट होती. गेल्या तीन दशकांमध्ये तिला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. त्यांनी त्या यशस्वी पारदेखील पाडल्या. बेंगळुरूमध्ये झालेल्या WPL च्या सर्व सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी तिने सांभाळली आहे. यासह ती भारताची पहिली महिला पिच क्युरेटर ठरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का ! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीची जप्ती

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Rohit Virat

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Posted by - May 31, 2024 0
मुंबई : येत्या 2 जूनपासून T-20 वर्ल्डकपला (T-20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा…
Team India

Team India : टीम इंडियाने फायनलमध्ये बांग्लादेशाचा धुव्वा उडवत आशिया कपवर कोरले नाव

Posted by - June 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या ( Team India ) महिला संघाने स्वतःच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वुमन्स…

Breaking News ! भारताचा युवा टेनिसपटू विश्वा दीनदयालन याचा अपघाती मृत्यू, तीन खेळाडू जखमी

Posted by - April 18, 2022 0
शिलॉंग- 83 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत खेळायला जात असताना तामिळनाडूच्या राष्ट्रीय सब-ज्युनियर टेबल टेनिस पटू विश्व दीनदयालन याचा अपघाती…

जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या…
Pakistan Team

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

Posted by - May 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल आला होता. मात्र त्यांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *