RCB

RCB आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी ठरणार का पात्र?

837 0

नवी दिल्ली : इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या स्पर्धेमधील 30 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघा मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये आरसीबीला विजय अत्यंत आवश्यक असणार आहे. आरसीबीने 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावल्यामुळे सध्या आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये सर्वात तळाला आहे.

आरसीबी आणि हैदराबादचा सामना बंगळुरुमधील एम. चेन्नस्वामी स्टेडियमममध्ये खेळवला जाणार असून घरच्या मैदानावर सामना असल्याने आरसीबीला याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत आरसीबी आणि हैदराबाद संघ एकूण 23 वेळा एकमेकांविरोधात खेळले आहेत .यापैकी हैदराबाद 12 सामने विजयी झालेत तर दुसरीकडे आरसीबीने 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

आरसीबी प्लेऑफमधून पडणार का बाहेर?
पॉइण्ट्स टेबल नुसार संघाने 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावल्यामुळे आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये शेवटला आहे. विशेष म्हणजे 2009 साली आरसीबी संघाने अश्याच परिस्थिती मधून देखील दमदार पुनरागमन केले होते. 2011 मध्ये त्यांनी सलग 4 पराभव झाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश केला होता. ह्यावर्षीच्या पर्वामध्ये संघाने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभूत होऊन देखील संघाला अजून 8 सामने खेळायचे आहेत. या 8 सामन्यांपैकी आरसीबी 7 सामने जिंकला तर त्याचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जाईल, मात्र पुढील काही सामने आरसीबीने गमावले तर संघाचे स्पर्धेमधून गच्छंती निश्चित आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : साऊथ तसेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तमन्ना…
Rohit Sharma

WC Final : रोहित शर्मा इतिहास रचणार? वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय कर्णधाराला करता आलेली नाही ‘ही’ कामगिरी

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
Team India

IND vs SA Test : टीम इंडियाला तिसरा धक्का ! शमी, चहर नंतर ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

Posted by - December 17, 2023 0
टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर बॅट्समन इशान किशन (Ishan Kishan) याने वैयक्तिक कारणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA Test) आगामी कसोटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *