WPL 2024

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

556 0

मुंबई : महिला प्रिमीयर लीग (WPL 2024)चा थरार येत्या शुक्रवारपासून सूरू होणार आहे. महिला प्रिमीयर लीगचा हा दुसरा सिझन असणार आहे. मागच्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण डब्ल्यूपीएलमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले जाणार, यामधून 11 मॅचेस या बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तर राहिलेल्या मॅचेस दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत.

कधी सुरु होणार सामने?
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या पाच सामन्यात रंगणार डब्ल्यूपीएलचे सामने. यंदाच्या सिझनमध्ये कोणत्याही डबल हेडर मॅचेस असणार नाही. साऱ्या मॅचेस ह्या संध्याकाळी 7:30 पासून सुरु होणार आहेत.

कुठे बघू शकता हे सामने?
तुम्ही WPL 2024 च्या साऱ्या मॅचेसचा मजा डिजीटल प्लॅटफॅार्म जियो सिनेमावर बघू शकतात. जियो सिनेमावर लाईव्ह स्ट्रिमिंग बिलकुल फ्री असणार आहे. तसेच जर तुम्ही टीव्हीवर हे सामने बघणार असताल तर तुम्ही स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहू शकता.

जाणून घ्या WPL 2024 चे संपूर्ण वेळापत्रक
23 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
24 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स
25 फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
26 फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
28 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
1 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
3 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
4 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
8 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
11 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
12 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
15 मार्च – एलिमिनेटर मॅच
17 मार्च – अंतिम सामना.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.…
IPL 2024 Retention

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Posted by - November 28, 2023 0
मुंबई : आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक…
Rohit Sharma

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने मोडला शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ विक्रम

Posted by - September 12, 2023 0
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)…
Shinde Group MLA Fight

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Posted by - March 1, 2024 0
मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री…
manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *