IND vs ENG

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

585 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानच्या सिरीजनंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत टेस्ट सिरीज (IND vs ENG) खेळणार आहे. 5 सामन्यांची ही टेस्ट सिरीज असून 25 जानेवारीपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. यादरम्यान आता या सिरीजसाठी बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशीरा टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सुरुवातीच्या दोन टेस्ट सामन्यांसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाची कमान सांभाळणार आहे.

25 जानेवारी पहिला टेस्ट सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीमच्या कर्णधारपदी रोहित शर्मा असून उप कर्णधारपदाची माळ जसप्रीत बुमराहच्या गळ्यात पडली आहे. याशिवाय टीममध्ये विकेटकीपर म्हणून 22 वर्षीय तरूण खेळाडूला संधी देण्यात आली आहे.या खेळाडूचे नाव ध्रुव जुरेल असे आहे. केएल राहुल-केएस भरत यांच्यानंतर टीममध्ये तो विकेटकीपर म्हणून तो तिसरा पर्याय असणार आहे.

इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी टीम इंडिया ( 2 टेस्ट सामने )
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) आणि आवेश खान.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Related Post

virender sehwag

ICC Hall of Fame : सेहवागसह ‘या’ 3 दिग्गजांचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Posted by - November 13, 2023 0
मुंबई : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये (ICC,Hall of Fame) तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर…
lasith-malinga

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंगा पुन्हा एकदा मुंबईकडून खेळणार

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : सध्या भारतात वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत…
Virat Kohli

Virat Kohli : फक्त 29 धावा अन् विराट कोहली ठरणार ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Posted by - May 22, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *