T- 20 World Cup

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

1873 0

अहमदाबाद : टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांची टीम जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ पंतसोबत शिवम दुबे, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे कमबॅक करण्यात आले आहे.

टी२० वर्ल्ड कपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असून १ जून ते २९ जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये ४ खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्यात आले असून त्यात शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश करण्यात आला आहे.

‘या’ खेळाडूंचा भारतीय संघात समावेश –

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव : शुभमन गिल, रिंकु सिंग, खलील अहमद, आवेश खान

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Team India Jersey

Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या जर्सीत बदल

Posted by - September 10, 2023 0
आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा…
IND vs ENG

IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचा सनसनाटी विजय

Posted by - January 28, 2024 0
हैदराबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाला 28 रनने पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडने दिलेल्या 231…
Team India

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कशी असेल प्लेईंग 11?

Posted by - October 19, 2023 0
पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये (IND vs BAN) गुरुवारी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *