Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

554 0

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला अनेकदा मोठे धक्के बसले आहेत. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी टीम इंडिया बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाचा धुरंदर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा जखमी झाला आहे. या दुखापतीमुळे तो किमान 7 आठवडे मैदानापासून दूर राहणार आहे.

सूर्यकुमार यादवने अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्यामुळे रोहितनंतर टी-ट्वेंटी धुरा सूर्यकुमारकडे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता सूर्या जखमी झाल्याने आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सूर्या खेळताना दिसणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेवेळी सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याला झालेल्या दुखापतीनंतर चालताही येत नव्हतं. त्याला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्याला टीयर 2चे फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुखापतीमुळे पुढचे दोन महिने तो खेळू शकणार नाही. इंडियन प्रीमियर लीग मार्च महिन्यात होणार आहे. त्याआधी तंदुरुस्त होऊन परतेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Related Post

हर्षद कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

Posted by - March 22, 2022 0
पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद…
Rohit Sharma

Rohit Sharma : पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक करताच रोहित शर्माने केला ‘हा’ रेकॉर्ड

Posted by - September 10, 2023 0
कोलंबो : आशिया कप 2023 च्या सुपर 4 स्टेजमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा…
Virender Sehwag

Virender Sehwag : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाऐवजी ‘या’ नावाने संघ खेळवा? वीरेंद्र सेहवागने BCCI कडे केली मागणी

Posted by - September 5, 2023 0
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. सेहवागने ट्विट करत BCCI…

BIG NEWS : BCCI च्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती, तर कोषाध्यक्षपदी आशिष शेलार

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजीव…
Wrestlers-Protest

कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकची माघार; नोकरीत पुन्हा रुजू

Posted by - June 5, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *