Archery Competition

Archery Competition : श्लोक, वैष्णवी, आर्य, रैंशा, स्वराज आणि सिद्धी यांची जीएच रायसोनी मेमोरियल तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

606 0

पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या “जी एच रायसोनी मेमोरियल आर्चरी टूर्नामेंट-2023” च्या महाअंतिम फेरी अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. वाघोली, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये रिकर्व्ह फेरी – मुले: श्लोक पवार, रिकर्व्ह फेरी – मुली वैष्णवी पवार, कंपाऊंड फेरी – मुले: आर्या पवार, कंपाऊंड फेरी – मुली: रैंशा वाबळे, इंडियन फेरी – मुले स्वराज चिंचवडे आणि इंडियन फेरी – मुली गटात सिद्धी हजगुडे यांनी सुवर्ण पदकांवर आपली नावे कोरले.

जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशन, जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे आणि पिंपरी चिंचवड तिरंदाजी असोसिएशन द्वारे आयोजित या स्पर्धेत इंडियन, रिकर्व्ह आणि कंपाऊंड फेरीत विविध प्रकारात 82 खेळाडूनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या निकालांनी खालील प्रमाणे आहेत.
श्रेणी:

रिकर्व्ह फेरी – मुले:
श्लोक पवार – स्कोअर: 522 (रँक: I सुवर्ण)

रिकर्व्ह फेरी – मुली:
वैष्णवी पवार – स्कोअर: 630 (रँक: I सुवर्ण)

कंपाऊंड फेरी – मुले:
आर्या पवार – स्कोअर: 624 (रँक: I सुवर्ण)

कंपाऊंड फेरी – मुली:
रैंशा वाबळे – स्कोअर: 613 (रँक: I सुवर्ण)
अस्मी टंडन – स्कोअर: 564 (रँक: II रौप्य)
अन्विता शेगावी – स्कोअर: 509 (रँक: III कांस्य)

इंडियन फेरी – मुले:
स्वराज चिंचवडे – स्कोअर: 290 (रँक: I सुवर्ण)
सोहम गोळे – स्कोअर: 288 (रँक: II रौप्य)
शुभ सकुंडे – स्कोअर: 243 (रँक: III कांस्य)

इंडियन फेरी – मुली:
सिद्धी हजगुडे – स्कोअर: 233 (रँक: I सुवर्ण)
आरुषी मोरे – स्कोअर: 216 (रँक: II रौप्य)
स्मृती झा – स्कोअर: 159 (रँक: III कांस्य)

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी आणि जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे चे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर क्रीडा संचालक डॉ. निशिगंधा पाटील, पिंपरी चिंचवड तिरंदाजी असोसिएशन च्या सचिव सोनल बुंदेले यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच खेळाडूंना पदके, प्रमाणपत्र, रोख बक्षीस देण्यात आली.

Share This News

Related Post

FIR

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्‍या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Posted by - January 28, 2024 0
पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत या…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

Posted by - March 24, 2024 0
पुणे : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर पुण्याचा राजकीय आखाडा तापला आहे.…
Pune News

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Posted by - March 4, 2024 0
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या (Pune News) अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा…
anil Ramod

पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्तांवर CBIचा छापा; प्रचंड खळबळ

Posted by - June 9, 2023 0
पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा (CBI) छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ (CBI DIG Sudhir…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *