Cricket Retirement

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा धक्का ! 5 व्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

1165 0

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील (Cricket Retirement) अखेरचा सामना 7 मार्च रोजी होणार आहे. मात्र त्या अगोदरच टीम इंडियाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्पिनर शाहबाज नदीमने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट घेणाऱ्या शाहबाज नदीमने निवृत्तीची घोषणा केल्याने आता क्रिडाविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाहबाज नदीमने 2004 मध्ये केरळविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्या सामन्यात नदीमने दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यानंतर देखील त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नव्हती. ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नदीमने टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. नदीमने टीम इंडियासाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यात त्याने 4 विकेट्स नावावर केल्या. मात्र, या सिरीजनंतर शाहबाज नदीमच्या कारकीर्दीला ब्रेक लागला.

आयपीएलमध्ये शाहबाज नदीमने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांसह एकूण 72 सामने खेळले आहेत. 2018 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 140 सामन्यांमध्ये 28.86 च्या सरासरीने एकूण 542 विकेट्स घेतल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amruta Fadnavis : पुणे कि नारी सबसे भारी : अमृता फडणवीस

Bastar The Naxal Story Trailer launch : मन सुन्न करणारा ‘बस्तर’चा ट्रेलर रिलीज

Loksabha Election : महाविकास आघाडी एकजूट करण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Tushar Arothe Arrested : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना अटक

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

Posted by - October 2, 2022 0
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यासाठी ६०० किलो  स्फोटकांच्या माध्यमातून पूल प्रयत्न केला…
lasith-malinga

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंगा पुन्हा एकदा मुंबईकडून खेळणार

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : सध्या भारतात वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत…
Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या धक्का तंत्राचा वापर करत भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून…

मोठी बातमी : दुहेरी हत्याकांड प्रकरणात गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता 

Posted by - November 17, 2022 0
मुंबई : २००९ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुरुवारी येथील विशेष सीबीआय कोर्टाने गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची निर्दोष मुक्तता…
Accident News

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 18, 2023 0
अहमदनगर : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *