Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

1122 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे.जो अजूनपर्यंत कोणत्याच भारतीयाने केला नाही आहे. वर्ल्ड कप 2023 मधील 11 सामन्यांमध्ये रोहितने 54.27च्या सरासरीने 597 धावा करण्याची कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 कॅलेंडर वर्षात 50+ धावांची सरासरी नोंदवणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे.

रोहितने 2023 मध्ये 27 वनडे सामन्यांमध्ये 52.29 च्या सरासरीने दोन शतकांसह 1255 धावा केल्या आहेत. तसेच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये होणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे रोहित 52.29 च्या वनडे सरासरीने 2023 वर्षाचा शेवट करेल हे निश्चित आहे. रोहित शर्माने 2011, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2023 मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सरासरी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत 262 वनडे सामने खेळले आहेत आणि 31 शतकांसह 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान 264 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती.

रोहित शर्माने ‘या’ कॅलेंडर वर्षात वनडे सामन्यात सरासरी 50+ धावांची नोंद केली 
2011 : 55.54 च्या सरासरीने 16 मॅचमध्ये 611 धावा
2013 : 52.00 च्या सरासरीने 28 मॅचमध्ये 1196 धावा
2014 : 52.54 च्या सरासरीने 12 मॅचमध्ये 264 धावा
2015 : 50.93 च्या सरासरीने 17 मॅचमध्ये 815 धावा
2016 : 62.66 च्या सरासरीने 10 मॅचमध्ये 564 धावा
2017 : 71.83 च्या सरासरीने 21 मॅचमध्ये 1293 धावा
2018 : 73.57 च्या सरासरीने 19 मॅचमध्ये 1030 धावा
2019 : 57.30 च्या सरासरीने 28 मॅचमध्ये 1490 धावा
2020 : 57.00 च्या सरासरीने 3 मॅचमध्ये 171 धावा
2023 : 52.29 च्या सरासरीने 27 मॅचमध्ये 1255 धावा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Ashish Nehra’s Prediction : आशिष नेहराचा रिंकू सिंगबद्दलचा ‘तो’ अंदाज ठरला खरा

Share This News

Related Post

Commonwealth Games : भारताची सुवर्ण कामगिरी ; रेसीलिंगमध्ये साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने पटकावले गोल्ड मेडल

Posted by - August 5, 2022 0
Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची रेसलर साक्षी मलिक गोल्ड मेडल पटकवण्यात यशस्वी ठरली आहे.बजरंग पुनियाने देखील रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल…
Delhi Murder Case

साक्षी मर्डर केसमध्ये मोठी अपडेट; साहिलच्या क्ररतेचा ‘हा’ सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

Posted by - June 2, 2023 0
नवी दिल्ली : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली मर्डर केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन…
IPL 2024

IPL 2024 : KKR चा मोठा निर्णय ! नितीश राणाला डच्चू देत ‘या’ खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा

Posted by - December 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2024 साठीचा (IPL 2024) लिलाव येत्या 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आहे. या लिलावापूर्वी…
Amit Shah

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

Posted by - January 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Amit Shah) घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022 0
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *