Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

629 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (Rohit Sharma) पहिला सामना काल पार पडला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात रोहित शर्माने 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत फारशी कामगिरी करता आली नाही कारण शून्यावर धावबाद झाला. पण शून्यावर बाद झाल्यानंतरही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एका विशेष विक्रमाची नोंद झाली.

टी-20 मध्ये ही कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. यानंतरही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. एक खेळाडू म्हणून 100 टी-20आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारे खेळाडू
रोहित शर्मा – 100
शोएब मलिक – 86
विराट कोहली – 73
मोहम्मद हफिज – 70
मोहम्मद नबी – 70

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Share This News

Related Post

Kaia Arua

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Posted by - April 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीची महिला क्रिकेटर काया अरुआ…
Rohit Virat

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Posted by - May 31, 2024 0
मुंबई : येत्या 2 जूनपासून T-20 वर्ल्डकपला (T-20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा…
hardik vs krunal

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार! दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांना भिडणार

Posted by - May 7, 2023 0
मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा खूप रंगतदार होत चालली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलचे 50 सामने झाले तरी अजून कोणताच संघ…
Pune News

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Posted by - December 14, 2023 0
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Pune News) उद्या शनिवारी 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक…
Cricket News

Cricket News : भारताच्या ‘या’ 33 वर्षीय खेळाडूने अचानक घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - November 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषक 2023 मनोरंजक टप्प्यात येऊन ठेपला आहे. या स्पर्धेत (Cricket News) भारत अजूनही अपराजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *