कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी 2022’

381 0

 

साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी ठरला असून त्यानं विशाल बनकरचा पराभव केला असून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर पृथ्वीराज पाटीलनं आपलं नाव कोरला आहे

कोण आहे पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

Share This News

Related Post

लाल वादळ माघारी फिरणार; किसान लाँग मार्च स्थगित करत असल्याची माहिती

Posted by - March 18, 2023 0
आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावित ही…

महत्वाची बातमी : गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला सुरुवात

Posted by - March 7, 2023 0
पुणे : पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती…

तुझं-माझं दुखनं सेमच गड्या ! माझं गेलं, तुझ्या गळ्यात पडलं..! (संपादकीय)

Posted by - September 4, 2022 0
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस… महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते ! पण एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळं या…
Irfan Pathan

IND Vs WI: पराभव भारताचा ! मात्र ट्विटरवर इरफान पठाण अन् पाकिस्तानमध्ये जुंपली

Posted by - August 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND Vs WI) भारतीय संघाने 5 सामन्यांची टी-20 मालिका 2-3 ने गमावली.…
Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023 0
वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *