Delhi Capitals

Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, ‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची कमान

746 0

नवी दिल्ली : येत्या शुक्रवारपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व संघानी (Delhi Capitals) जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान आयपीएलच्या काही टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापैकी एक टीम म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीने नुकतंच त्यांच्या कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. यावेळी दिल्लीने नव्या सिझनसाठी नवा कर्णधार निवडला आहे.

‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची कमान
2023 साठी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या टीमची धुरा सांभाळली होती. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. यामध्ये पंत गंभीर जखमी झाल्याने तो 2023 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे पंतच्या जागी वॉर्नरला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ऋषभ पंत कर्णधार म्हणून कमबॅक करताना दिसणार आहे.

14 महिन्यांनंतर पंतचे पुनरागमन
30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर रिहॅब सेंटरमध्ये उपचार सुरु होते. आता 14 महिन्यांतर ऋषभ पंत पूर्णपणे तंदरुस्त झाला असून आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2024 साठी कशी आहे दिल्लीची टीम
ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यशू शर्मा, डी. मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhushan Gagrani : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी यांची नियुक्ती

Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ ! समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Yusuf Pathan

Yusuf Pathan : युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; TMC कडून उमेदवारी जाहीर

Posted by - March 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (Yusuf Pathan) घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी 2022’

Posted by - April 9, 2022 0
  साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडण्याची संधी; फक्त कराव्या लागतील ‘इतक्या’ धावा

Posted by - September 15, 2023 0
आज आशिया चषक 2023 मधील सुपर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर…

पल्लवी मावळे यांची हॅटट्रिक, थाळीफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेक आणि भालाफेकमध्ये रौप्यपदक

Posted by - May 27, 2022 0
पुणे- नुकत्याच पॉण्डेचरी येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स ऍथलेटिक्स २०२२ स्पर्धेमध्ये पुण्याच्या पल्लवी मावळे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी थाळीफेकमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *