जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं रचला इतिहास

310 0

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि भालाफेकमध्ये 88.13 मीटर फेकून रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेल्या ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर,भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह संपूर्ण देशाने अभिनंदन केले आहे.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 18, 2023 0
अहमदनगर : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला…
T-20 WorldCup 2024

T-20 WorldCup 2024 : हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून ‘या’ खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा; ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात

Posted by - January 15, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका (T-20 WorldCup 2024) खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत…
Accident

Accident : हिंगोलीत भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

Posted by - June 18, 2023 0
हिंगोली : हिंगोली (Hingoli) नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे भीषण अपघातात (Accident) पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना…

I HATE INDIANS म्हणत अमेरिकेमध्ये वर्णद्वेषातून भारतीय महिलांना मारहाण ; व्हिडिओ व्हायरल …

Posted by - August 26, 2022 0
टेक्सस : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ टेक्सास मधील असून अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अत्यंत संताप…

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कोणत्या पक्षाला किती झालं मतदान? काय सांगते निवडणूक आयोगाची आकडेवारी

Posted by - December 8, 2022 0
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष आज या निकालाकडे लागलं आहे. निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *