MI vs RCB

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने संघात केला ‘हा’ बदल

811 0

मुंबई : आज आयपीएल 2024 मधील 25 व्या सामनात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच मुंबईच्या संघाने आपल्या संघात बदल केला आहे. मुंबईचा विकेटकिपर विष्णू विनोदच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने तो आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सौराष्ट्रचा यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक देसाईला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

कोण आहे हार्विक देसाई?
24 वर्षीय हार्विकने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. 2018 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंडर-19 संघाचा तो सदस्य होता. देसाई यांचा हा पहिलाच आयपीएल दौरा असेल. त्याने सौराष्ट्रकडून 27 टी-20, 40 लिस्ट ए आणि 46 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देसाईचे टी-20 आकडे खूप प्रभावी आहेत. त्याने 27 सामन्यात 134.17 च्या स्ट्राईक रेटने 691 धावा केल्या आहेत. मात्र, इशान किशन हा मुंबईसंघाचा यष्टीरक्षक-फलंदाज असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madha Loksabha : अखेर माढ्याचा तिढा सुटला! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Yuzvendra Chahal

IPL 2023 : युजवेंद्र चहल रचणार मोठा विक्रम ? फक्त एक पाऊल आहे दूर

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2023) खूप रंगतदार होत चालली आहे. अजूनही यंदाच्या आयपीएलमधील क्वालिफायचे संघ मिळाले नाही आहेत.…

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Posted by - July 14, 2022 0
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ…
Rohit Sharma

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने मोडला शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ विक्रम

Posted by - September 12, 2023 0
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)…
IND vs SA

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Posted by - December 10, 2023 0
डरबन : वृत्तसंस्था – भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (IND vs SA) सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. या मालिकेनंतर त्यांच्यात एकदिवसीय…
Team India Test Team

रात गयी बात गयी…; टीम इंडियाचा पुढील दोन वर्षांचा कार्यक्रम जाहीर

Posted by - June 15, 2023 0
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने दोन्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली खरी; पण त्यांना दोन्ही वेळा उपविजेता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *