CSK

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

705 0

मुंबई : आयपीएल 2024 च्या हंगामात आज डबल हेडर सामने (MI vs CSK) होणार आहेत. यात पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. मात्र या सामन्याच्या अगोदर चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मथिसा पाथिराना मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मथिसा पाथिरानाच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. मुंबई विरुद्ध पाथिराना खेळण्याची शक्यता कमी आहे. जर तो खेळला नाही तर त्याच्या जागी शार्दुल ठाकुरला संधी मिळण्याची शक्यता आहे. पाथिरानाला दुखापत झाल्याने चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई विरुद्ध कसा असेल चेन्नईचा संघ?
ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिजवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकुर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishal Patil : चर्चेतील चेहरा : विशाल पाटील

युवा उद्योजक पुनीत बालन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने केले अभिवादन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ! ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

royal-challengers-bangalore-players

IPL 2023 : RCB संघाला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Posted by - May 21, 2023 0
बंगळुरू : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला आज गुजरात टायटन्स (GT) विरुद्धचा…
Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin : आर. अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ मोठा विक्रम

Posted by - September 25, 2023 0
इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी दणक्यात पराभव केला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर, शुभमन गिल,…

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023 0
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये…
India Vs Pakistan

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान

Posted by - June 12, 2023 0
वनडे वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण ; महाराष्ट्र केसरी विजेता ठरला पैलवान शिवराज राक्षे

Posted by - January 14, 2023 0
पुणे : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *