Amol Kale

Amol Kale : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

758 0

मुंबई : कीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सध्या सुरु असलेल्या टी – 20 वर्ल्डकप साठी ते अमेरिकेला गेले होते यादरम्यान त्यांना हा अटॅक आला. या घटनेमुळे क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

व्यवसायिकाकडून 12 लाखांची लाच घेतल्याचा आरोप! सहायक पोलिस आयुक्तासह पोलिस अंमलदारावर गुन्हा दाखल

Posted by - March 28, 2023 0
सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस अंमलदार विजय…
Cocain Seizes

थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त; दिल्ली पोलिसांची कारवाई

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 1922 ग्रॅम…
Vasantrao Naik

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून होणार साजरा

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन 1 जुलै हा राज्य कृषी…
Mira Road Murder Case

मीरारोड हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला ती माझ्या मुलीसारखी…

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : मिरारोडच्या गीतानगरमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ माजली होती. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *