KL Rahul

Team India : KL राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर; ‘या’ धडाकेबाज खेळाडूला मिळू शकते संधी

634 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट इथं खेळवला जाणार आहे. दोनच दिवसांपूर्वी भारताचा संघ जाहीर झाला होता. आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात रवींद्र जाडेजा आणि के एल राहुल यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या दोघांचं खेळणं हे फिटनेस टेस्टवर अवलंबून होतं. आता के एल राहुल खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

‘या’ धडाकेबाज खेळाडूला मिळू शकते संधी
के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पड्डीकलला (Devdutt Padikkal )टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंग्लंड (England) कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. आगामी तीन सामन्यांसाठीही विराट कोहली (Virat Kohli) संघात नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो हे तीन सामने खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या वतीनं देण्यात आली आहे. श्रेयसला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेलं नाही.

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Viral Video : फुटबॉलच्या Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर कोसळली वीज; थरकाप उडवणारा Video आला समोर

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार

Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Amarnath Rajurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का ! अशोक चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचा राजीनामा

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

IND vs AUS Final 2023

WC Final : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
Loksabha Election

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Posted by - January 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जवळ आल्याने सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात…
Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा…
IND Vs AUS

IND Vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर

Posted by - March 26, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची धूम आहे. बीसीसीआयने नुकतंच आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यानंतर…
National Space Day

National Space Day : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ होणार साजरा

Posted by - October 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास (National Space Day) रचला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *