Kedar Jadhav Retirement

Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

1018 0

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा स्टार क्रिकेटर केदार जाधवनं (Kedar Jadhav Retirement ) मोठा निर्णय घेतला आहे. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी प्रमाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. केदारनं दुपारी तीन वाजता ही पोस्ट करुन निवृत्ती जाहीर केली आहे. केदार जाधवनं अखेरची मॅच फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलँड विरुद्ध खेळली होती.

केदार जाधवची कारकीर्द
केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. केदारनं भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा केल्या होत्या. त्यानं या धावा101.60 च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. केदार जाधवनं 2 शतकं झळकावली असून 6 अर्धशतकं झळकावली आहेत. केदार जाधवनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीच्या जोरावर 27 विकेट घेतल्या आहेत. केदारनं 2015 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 9 मॅचमध्ये 20.33 च्या सरासीरनं 122 धावा केल्या होत्या.

केदार जाधवची आयपीएल कारकीर्द
केदार जाधवनं 93 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 22.15 च्या सरासरीनं 1196 धावा केल्या. केदार जाधवनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चैलेंजर्स बंगळुरु, सनरायजर्स हैदराबाद, कोची टस्कर्स केरळ आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघाकडून त्याने आयपीएल खेळली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Rohit And Babar Azam

World Cup Schedule Reschedule : विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल; आता ‘या’ दिवशी पार पडणार भारत – पाकिस्तान महामुकाबला

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक (World Cup Schedule Reschedule) राहिले आहेत.10 संघामध्ये राऊंड…
Cricket Team

WTC Final 2023 : WTC फायनलपासून क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नल रूल होणार रद्द

Posted by - May 15, 2023 0
मुंबई : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन…

21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश

Posted by - October 29, 2023 0
अथक परिश्रम आणि ध्येयप्रतीची निष्ठा यामुळेच आज तब्ब्ल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा समावेश राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झाला असून आता…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Posted by - January 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (Rohit Sharma) पहिला सामना काल पार पडला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *