IPL Auction 2024

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

517 0

मुंबई : IPL च्या आगामी मोसमासाठी (IPL 2024) 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या वेळेचा आयपीएल लिलाव (IPL Auction Live Streaming) दुबईमध्ये पार पडणार आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताच्या बाहेर पार पडणार आहे. या मिनी लिलावात जगभरातून अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. हा लिलाव चाहत्यांना अगदी मोफत घरबसल्या पाहता येणार आहे. हा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.

IPL ऑक्शन लाइव्ह कुठे पाहणार?
क्रिकेट चाहते त्यांच्या मोबाइल फोनवर IPL लिलाव विनामूल्य पाहू शकतात. ही मोफत सेवा Jio Cinema कडून दिली जात आहे. यासाठी युझर्सना त्यांच्या मोबाइल फोनवर Jio Cinema मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल आणि नंतर स्पोर्ट्स श्रेणीमध्ये जाऊन IPL 2024 Auction Live च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, प्रेक्षक त्यांच्या स्मार्टफोनवर IPL लिलाव LIVE पाहू शकता.

आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी
आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 830 भारतीय, तर 336 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 212 कॅप्ड खेळाडू आहेत, याशिवाय 909 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच सहयोगी देशांतील 45 खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

Pakistan Team

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

Posted by - May 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल आला होता. मात्र त्यांचा…
Rahul Dravid

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल द्रविड यांच्यानंतर (Rahul Dravid) नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : रोहितच्या चाहत्यांसाठी (Rohit Sharma) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित मैदानावर उतरताच त्याच्या…

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ कडेच! भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.…
IND vs SA

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये ‘हा’ खेळाडू करू शकतो डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND vs SA) आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *