T- 20 World Cup

IPL 2024 : ‘हे’ 5 खेळाडू IPL मध्ये करत आहेत जबरदस्त कामगिरी; मात्र तरीदेखील त्यांना मिळणार नाही टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी

836 0

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये भारताचे अनकॅप्ड खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. ते आपल्या संघासाठी भरपूर धावा करत आहेत आणि भरपूर विकेट घेत आहेत. मात्र तरीदेखील त्यांना आगामी टी-20 विश्वचषकात स्थान मिळविता येणार नाही. हे खेळाडू कोण आहेत? तसेच या खेळाडूंना T20 विश्वचषकात स्थान का मिळणार नाही? हे जाणून घेऊया…

अभिषेक शर्मा
सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा आयपीएलच्या 17 व्या मोसमात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अभिषेकने सनरायझर्सकडून 6 सामन्यात 211 धावा केल्या आहेत.तो टीम इंडियामध्ये पूर्णपणे फिट होऊ शकतो, पण सध्या त्याला संधी मिळणार नाही.

मयंक यादव
लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे. तो 155 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो.मात्र संघात अनुभवी गोलंदाज असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

हर्षित राणा
केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणानेही आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. हर्षितने केकेआरकडून 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. पण असे असूनही टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांची निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे.

रियान पराग
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागने यंदाच्या सिझनमध्ये धुराळा केला आहे. विराट कोहलीनंतर तो धावा करण्याच्या बाबतीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. रियानने आपल्या संघासाठी 7 सामन्यात 318 धावा केल्या आहेत.

वैभव अरोरा
केकेआरचा स्टार गोलंदाज वैभव अरोराही आपल्या गोलंदाजीने कमाल करताना दिसत आहे. किफायतशीर गोलंदाजीसोबतच त्याची लाईन आणि लेन्थही अचूक राहते. वैभवने केकेआरसाठी 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. पण असे असूनही टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांची निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

निवडणुकीसाठी कायपण ! निवडणूक लढवण्यासाठी पठ्ठ्यानं केला ‘हा’ कारनामा

Narendra Modi : वर्ध्यात पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Murlidhar Mohol : पुढीलवर्षी पुण्यामध्ये अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सवाचे आयोजन – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Related Post

Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : अखेर ठरलं ! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ‘या’ जिल्ह्यात पार पडणार

Posted by - September 4, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत (Maharashtra Kesari 2023) मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र केसरीच्या 65 वा स्पर्धेच्या थराराची तारीख आणि…
Virat Kohli

Virat Kohli : फक्त 29 धावा अन् विराट कोहली ठरणार ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Posted by - May 22, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत.…
Virat Kohli

कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘हा’ विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती

Posted by - May 25, 2023 0
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली…
Cricket

Viral Video: अंपायरने भर मैदानात ‘चंद्रा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : क्रिकेटच्या (Cricket) मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन (Umpire Billy Bowden) आपल्याला माहीतच असेल. ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *