IPL 2024

IPL 2024 : KKR चा मोठा निर्णय ! नितीश राणाला डच्चू देत ‘या’ खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा

705 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2024 साठीचा (IPL 2024) लिलाव येत्या 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आहे. या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोलकातानं आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात संघाचं नेतृत्व करणाऱ्या नितीश राणाकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. त्यांनी पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले KKR चे सीईओ वेंकी म्हैसूर ?
श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार आणि नितीश राणा उपकर्णधार असेल. श्रेयस दुखापतीमुळे आयपीएल 2023 ला मुकला हे खरोखरच दुर्दैवी आहे. तो परत आला आहे आणि कर्णधार म्हणून तो आला आहे याचा आम्हाला आनंद आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने ज्याप्रकारे मेहनत घेतली आहे आणि त्याचा फॉर्म आहे, तो त्याची वृत्ती दाखवतो. उपकर्णधार म्हणून नितीश टीम केकेआरच्या फायद्यासाठी श्रेयसला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देईल यात शंका नाही.

कोलकाता नाईट रायडर्स
कायम ठेवलेले खेळाडू : आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

सोडलेले खेळाडू : आर्या देसाई, डेव्हिड विसे, जॉन्सन चार्ल्स, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, लॉकी फर्ग्युसन, मनदीप सिंग, एन. जगदीसन, शाकिब अल हसन, शार्दुल ठाकूर, टिम साऊदी, उमेश यादव.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ…
Accident,Video

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Posted by - January 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या अपघातांमध्ये (Accident Video) बऱ्याचदा ज्यांची चूकी आहे…
Rohit And Babar Azam

World Cup Schedule Reschedule : विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल; आता ‘या’ दिवशी पार पडणार भारत – पाकिस्तान महामुकाबला

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक (World Cup Schedule Reschedule) राहिले आहेत.10 संघामध्ये राऊंड…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Posted by - December 1, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) एक असा विक्रम आपल्या नावावर केला…
Hardik Pandya

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Posted by - April 11, 2024 0
मुंबई : आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मोठा धक्का बसलेला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *