IPL

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

608 0

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024) सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. आतापर्यंत या सिझनमधील 5 सामने खेळवण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

‘या’ मैदानावर होणार प्ले ऑफचे सामने
आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरचे सामने आयोजित केले जातील. तर क्वालिफायरचा दुसरा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर रंगणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गतविजेत्या संघाच्या होम ग्राऊंडमध्ये सलामीचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्याची परंपरा आहे. यावेळीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिला आणि अंतिम सामना खेळवण्यात आला होता. कारण 2022 मधये गुजरा टायटन्स चॅम्पियन संघ ठरला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Transportation

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Posted by - January 26, 2024 0
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (Republic Day 2024) मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना…
Mumbai News

Mumbai News: मुंबईतील महिलेने श्वानासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : श्वानाची गणना जगातील सर्वात प्रामाणिक प्राण्यांमध्ये केली जाते. त्याने एकदा आपल्या मालकाला जीव लावला कि तो मरेपर्यंत त्याची…
T-20 World Cup

T20 World Cup 2024 : ‘हा’ देश पहिल्यांदाच खेळणार आयसीसी टी- 20 विश्नचषक; स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित

Posted by - November 30, 2023 0
मुंबई : नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये (T20 World Cup 2024) खेळवल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळणारे 20 संघ निश्चित निश्चित…

#Commonwealth Games2022 : अविनाश साबळे यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर; ग्रामस्थांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Posted by - August 7, 2022 0
बीड – 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे.…
Kirit Somayya

Kirit Somayya : CA ते राजकारणी कसा आहे किरीट सोमय्यांचा राजकीय प्रवास

Posted by - July 20, 2023 0
मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून त्यांना जेरीस आणणारे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा अश्लील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *