suryansh Shendge

IPL 2023 : लखनौ संघाने जयदेवच्या जागी ‘या’ खेळाडूला दिले संघात स्थान

1794 0

लखनौ : लखनौ संघाने (Lucknow Super Giants) जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) याच्या रिप्लेसमेंटची (Replacement) घोषणा केली आहे. जयदेव उनादकट याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. लखनौच्या संघाने जयदेवच्या जागी सूर्यांश शेडगे याला आपल्या संघात स्थान दिले आहे. लखनौच्या संघाने सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) याला 20 लाख रुपयांत आपल्या संघात सामावून घेतले होते. तो अष्टपैलू खेळाडू आहे.

कोण आहे सूर्यांश शेडगे ?
सूर्यांश याने अंडर-19 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. सूर्यांश याचा संघात समावेश झाल्यामुळे लखनौचा संघ अधिक मजबूत होणार आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि जयदेव उनादकट हे दोघेजण दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. राहुलच्या गैरहजेरीत कृणाल पांड्या (Krunal Pandya) लखनौच्या संघाचे नेतृत्व करत आहे. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Share This News

Related Post

Rahul Dravid

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल द्रविड यांच्यानंतर (Rahul Dravid) नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती…
Sania Mirza and Shoaib Malik

Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?

Posted by - January 21, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न…

इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग : पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय !

Posted by - November 29, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत…
Ravichandran-Ashwin-and-Ravindra-Jadeja

IND vs ENG : आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा ‘तो’ विक्रम मोडला

Posted by - January 25, 2024 0
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि…
Rohit Virat

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Posted by - May 31, 2024 0
मुंबई : येत्या 2 जूनपासून T-20 वर्ल्डकपला (T-20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *