IND W Vs AUS W

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

705 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची (IND W vs AUS W) घोषणा केली आहे. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जातील, तर टी-20 सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 5 ते 9 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकत रचला इतिहास
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला आहे. याआधी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील 4 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे तर 6 सामने अनिर्णित ठेवण्यात महिला ब्रिगेडला यश आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी–20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ
एकदिवसीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि हरलीन देओल.

टी–20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Share This News

Related Post

इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग : पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय !

Posted by - November 29, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत…
Rahul Tripathi

Pune News : ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठीची निवड; पुनीत बालन यांनी केली घोषणा

Posted by - June 4, 2024 0
पुणे : टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार…
Irfan Pathan

IND Vs WI: पराभव भारताचा ! मात्र ट्विटरवर इरफान पठाण अन् पाकिस्तानमध्ये जुंपली

Posted by - August 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND Vs WI) भारतीय संघाने 5 सामन्यांची टी-20 मालिका 2-3 ने गमावली.…
World Cup 2023

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला डच्चू?

Posted by - September 5, 2023 0
मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *