IND W Vs AUS W

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

532 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND W Vs AUS W) महिला संघामध्ये आजपासून (5 जानेवारी) तीन T20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज शुक्रवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी सुधारणा करण्याची गरज आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 किती वाजता सुरू होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील टी-20 सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.

कुठे पाहणार हा सामना?
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

कशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11
भारत: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, मन्नत कश्यप, कनिका आहुजा, मिन्नू मनी, सायका इशाक, तीतस साधू.

ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफिल्ड, अ‍ॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अ‍ॅशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शुट, ग्रेस हॅरिस, हेदर ग्रॅहम, डार्सी ब्राउन, जेस जोनासेन.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ-क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - May 30, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या…
IND W vs BAN W

IND W vs BAN W: हरमनप्रीत कौरला संतप्तपणा नडला; ‘या’ दोन शिक्षानां सामोरे जावे लागणार

Posted by - July 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर (IND W vs BAN…
IPL Final

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Posted by - May 26, 2024 0
आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (IPL Final) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स…

शाब्बास रे पठ्ठया ! पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड यानं ठोकले एका षटकात सात षटकार…

Posted by - November 29, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड या क्रिकेटपटूनं अहमदाबाद येथे झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत एकाच षटकात सात षटकार मारून विश्वविक्रम रचला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *