Ind Vs Eng 5th Test

Ind Vs Eng 5th Test : धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूचा टीममध्ये समावेश

601 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng 5th Test) पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील पाचवा कसोटी सामना येत्या 7 मार्चपासून धरमशालामध्ये खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झालं आहे. तर विकेटकिपर-फलंदाज केएल राहुल या कसोटीला मुकणार आहे.

बुमराहचं संघात पुनरागमन
पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी जमेची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहने संघात पुनरागमन केलं आहे. चौथ्या म्हणजे रांची कसोटीतून बुमराहला वगळण्यात आलं होतं.

वॉशिंग्टन सुंदर रिलीज
फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला संघातून रिलीज करण्यात आलं आहे. 2 मार्च 2024 पासून मुंबई विरुद्ध होणाऱ्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलसाठी वॉशिंग्टन आपल्या तामिळनाडू संघातून खेळणार आहे. रणजी सामना संपल्यानंतर पुन्हा तो संघासोबत जोडला जाईल.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Related Post

T20 World Cup : शोएब अख्तर म्हणे,”पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅकपॅक होईल…!” पहा VIDEO

Posted by - October 28, 2022 0
पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने…
Virat Kohli

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Posted by - January 22, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात (IND vs ENG) खेळणार नसल्याची…
Archery Competition

Archery Competition : श्लोक, वैष्णवी, आर्य, रैंशा, स्वराज आणि सिद्धी यांची जीएच रायसोनी मेमोरियल तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

Posted by - August 14, 2023 0
पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या “जी एच रायसोनी मेमोरियल आर्चरी…
kolkata night riders

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Posted by - May 12, 2024 0
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18  धावांनी पराभव करून केकेआरने नववा विजय प्राप्त करून 18  गुणांसह गुणतालिकेत अव्वल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *