Former Cricket Rohit Sharma Passed Away

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

610 0

राजस्थान : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू (Former Cricket Rohit Sharma Passed Away) रोहित शर्माचं निधन झाले आहे. ते 40 वर्षांचे होते. यकृताशी संबंधीत आजारामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

कोण आहे रोहित शर्मा?
रोहित शर्मा हा राजस्थान रणजी क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू होता. रोहित शर्मा हा एक आक्रमक फलंदाज आणि लेग स्पिन गोलंदाजही होता. त्याचे जयपूरमधील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. रोहितच्या निधनामुळे राजस्थान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. रोहित शर्माने अनेक रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Gulabrao Patil

Gulabrao Patil : आईनंतर आता भावाचेही निधन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Posted by - November 8, 2023 0
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या…
Rohit Sharma

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Posted by - January 8, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IPL 2024) काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *