Delhi Capitals

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

495 0

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरूवात खूप खराब सुरु झाली आहे. ते या सिझनमध्ये पहिल्या 5 पैकी 1 सामना जिंकले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. या सगळ्यातच दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीकडून संघात हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी हॅरी ब्रूक कडून माघार घेण्यात आली मात्र दिल्ली संघाकडून बदलीची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्सचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश करण्यात आला असून लिझाद विल्यम्स 50 लाखांच्या मूळ किंमतीवर संघात दाखल झाला आहे.

लिझाद विल्यम्सने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून 2 कसोटी, 4 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत लिझाद विल्यम्सने कसोटीत 3 विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 विकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये 16 विकेट्स घेतले असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना देखील खेळला होता.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ 
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, समृद्ध नोरखिया, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दार, ललित यादव, मिचेल मार्श, सुमित कुमार,अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जॅक फ्रेझर गुर्क आणि लिझाद विल्यम्स.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

IND vs SA

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये ‘हा’ खेळाडू करू शकतो डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND vs SA) आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत…
India vs Pakistan

India vs Pakistan : ‘या’ कारणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताला हरवणे पाकिस्तानसाठी आहे अशक्य

Posted by - October 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला (India vs Pakistan) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19…

#CommonwealthGames2022 HIMA DAS : स्पर्धा पाहताना लोकांचेही पाणावले डोळे ; अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने भारताने अंतिम फेरीतील स्थान गमावले (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
#CommonwealthGames2022 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू हिमा दास ही अंतिम फेरीमध्ये…

‘विश्वविजयी भारत’! टीम इंडियाचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय

Posted by - June 29, 2024 0
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर झाला. या सामन्यात टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेवर…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : नीरज चोप्राने एकाच भाल्यात साधले 2 लक्ष्य; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट

Posted by - August 25, 2023 0
भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त खेळी केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *