IND Vs AUS

IND Vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर

668 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची धूम आहे. बीसीसीआयने नुकतंच आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यानंतर आता लगेच बीसीसीआयकडून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दूसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, एडिलेड (डे-नाइट)
तीसरा कसोटी सामना : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा कसोटी सामना : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा कसोटी सामना : 3-7 जानेवारी, सिडनी

1991-92 नंतर पहिला मोठा दौरा
1991-92 पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 1991-92 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-0 असा पराभव केला होता. पण गेल्या चार कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करलेला नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shirur Lok Sabha : राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांची ताकत पणाला लागणार

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Congress News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडला हात

Ajit Pawar : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यामध्ये केली मोठी घोषणा

Punit Balan : ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलने पटकावली 2 कांस्य पदके

Shivaji Adhalrao Patil : घड्याळ हातात मात्र शिवबंधन कायम राहणार; राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजी आढळरावांचं मोठं वक्तव्य

Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Virat Kohli

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Posted by - November 22, 2023 0
मुंबई : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचे (Virat Kohli)  तिसऱ्यांदा विश्वचषकावर…
Mohammad Siraj

Mohammad Siraj : मोहम्मद सिराज वनडे मालिकेतून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय

Posted by - July 27, 2023 0
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो आपल्या…

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - September 16, 2022 0
पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना…
Mumbai Indians

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

Posted by - March 7, 2024 0
मुंबई : हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी झालेली निवड योग्य आहे की अयोग्य यावरुन क्रिकेट…

खेळ जगत : रोहित शर्माच्या षटकाराने सामना पाहायला आलेली चिमुरडी जखमी ; त्यानंतर रोहितने केले असे काही …पहा व्हिडिओ (Video)

Posted by - July 13, 2022 0
इंग्लंड : मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १० गडी राखून इंडिया विरुद्ध इंग्लंड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *