Vijender Singh

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

539 0

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने (Vijender Singh) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. विजेंदरने 2019 पासून राजकारणाला सुरुवात केली होती. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. विशेष म्हणजे त्याने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. विजेंदर सिंहच्या येण्याने पक्ष आणखीन मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विजेंदरला बॉक्सिंगमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Raj Thackeray birthday

वाढदिवस साजरा करण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी चांगलेच सुनावले; नेमके काय घडले?

Posted by - June 14, 2023 0
मुंबई : आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आहे. आज राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस…
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - July 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रविवारी ‘आप’ चे शक्तिप्रदर्शन

Posted by - July 29, 2022 0
पुणे; आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे. रविवारी(ता. 31…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *