Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

636 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स (Lords) या ठिकाणी खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडचा टेस्ट कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक मोठा विक्रम आपल्यानंतर नावावर केला आहे.

काय आहे तो विक्रम?
आयर्लंडचा पहिला डाव 56.2 षटकांत 172 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 524 धावा करून डाव घोषित केला. यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने 9 विकेट गमावत 362 धावा केल्या आणि इंग्लंडला 11 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर इंग्लंडने केवळ 4 चेंडूत हे विजयी लक्ष्य गाठले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टेस्ट क्रिकेटच्या (Test Cricket) 145 वर्षांच्या इतिहासात कोणीही अशी कामगिरी केली नव्हती. बेन स्टोक्स हा टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा किपिंगशिवाय सामना जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

Share This News

Related Post

IND vs AUS Final 2023

WC Final : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
WTC Final

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

Posted by - May 8, 2023 0
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final) सामना 7 जून, 2023 रोजी लंडनच्या…

जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या…
Archery Competition

Archery Competition : श्लोक, वैष्णवी, आर्य, रैंशा, स्वराज आणि सिद्धी यांची जीएच रायसोनी मेमोरियल तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

Posted by - August 14, 2023 0
पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या “जी एच रायसोनी मेमोरियल आर्चरी…
Cricketers

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

Posted by - March 19, 2024 0
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू (Cricketers) अनेकदा राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसत आहेत. क्रिकेट विश्वात स्वत:चे नाव कमावल्यानंतर, क्रिकेटपटू निवृत्तीनंतर अनेकदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *