ASIA Cup

Asia Cup Time Table : आशियाकपचे वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

697 0

मुंबई : आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाची (Asia Cup Time Table) घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख जय शाह यांनी आशिया कपचं वेळापत्रक (Asia Cup Time Table) जाहीर केलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये मुलतानला होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धेचा पहिलाच सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये मुलतानला होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला ग्रुप स्टेजचा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. यानंतर सुपर-4 मध्ये जर या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या तर पुन्हा एकदा चाहत्यांना भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो. तसेच या दोन्ही टीम फायनलला पोहोचल्या तर पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या चाहत्यांना महामुकाबला पाहण्याची संधी मिळेल. यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

RCB च्या संघात होणार मोठे बदल; 2024 पूर्वी ‘या’ दोन दिग्गजांना RCB करणार अलविदा

ग्रुप ए मधल्या टीम – भारत, पाकिस्तान, नेपाळ

ग्रुप बी मधल्या टीम – बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका

Share This News

Related Post

Sex

शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मिळाली मान्यता; ‘या’ देशात पार पडणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वीडनमध्ये (Sweden) शारीरिक संबंधांना (Physical Relationship) खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर…
IND vs SA

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Posted by - December 10, 2023 0
डरबन : वृत्तसंस्था – भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (IND vs SA) सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. या मालिकेनंतर त्यांच्यात एकदिवसीय…
WPL 2024 Auction

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

Posted by - December 9, 2023 0
मुंबई : यंदा महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024 Auction) दुसरा सिझन आहे. या हंगामाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. वूमेंस…
BJP New Slogan

अखेर ठरलं! नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीएला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज दिल्लीतील संसद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *